व्हेजिटेबल स्टॉक-Vegetable stock

१. दोन लिटर पाण्यात थोडे गाजराचे तुकडे,कोबीची पाने, फ्लॉवरचे  तुकडे,कोथिंबीरीचे  देठ,कांद्याच्या पातीचे देठ,कांद्याची पात कांद्याचे तुकडे, फरजबीचे तुकडे आणि १/४ टीस्पून मीठ घालून १० मिनिटे उकळवा.
२. आतल्या भाज्या टाकून द्या आणि पाणी गाळून सुपासाठी बाजूला ठेवा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!