1 Cup = 250 ml
1/2 Cup = 125ml
1/3 Cup = 80 ml
1/4 Cup = 60ml
1/8 Cup = 30ml
Spoons-
1 tbspn (tablespoon) = 15ml
1 dessert spoon = 10ml
1 tspn (teaspoon) = 5ml
3 tspn = 1 tbspn
2 tspn = 1 dessert spoon
Food equivalents-
Uncooked rice 1 Cup = 185 grams
Wheat flour 1 Cup = 120 grams
All purpose flour (Maida) 1Cup = 130 grams





hi
ReplyDeleteTrupti here,
tumhi mala sangal ka nehmicha jevan ruchkar kasha banavaychya majhya sasari sagle paalya bhajya aani falbhajyach khatat ............plz sangal ka jhatpat aani changlya kasha hotil
Hi Trupti,
ReplyDeletehere are some links for day to day cooking..
Try these recipes and let me know.
1. मेथीची पात्तळ भाजी- Dal methi
2. पालक पनीर -Palak Paneer
3. फ्लॉवर-बटाटा रस्सा _ Flower and Potato Curry
4. खतखते-Khatkhate
5. पालकाची पात्तळ भाजी-Dal Palak
6. कोबीची भाजी-Cabbage Chana Dal Subji
7. मटर मशरुम-Mutter Mushroom
या शिवाय इतरही काही सिम्पल रेसिपीज 'वेज मेन कोर्स' मध्ये आहेत .
काही छोट्या मोठ्या टिप्स -
१. जेवण करताना पदार्थात मीठ आणि इतर मसाल्याचे प्रमाण योग्य पडले तरच पदार्थ रुचकर होतो.
२. एखादी रस्सा भाजी असेल तर कांदा टोमॅटो छान मिळून येऊन तेल सुटे पर्यंत परतून घ्यावं .
३. वाटणाची भाजी असेल तर वाटण छान बारीक एकजीव वाटून घ्यावे
४. फोडणी करताना किंवा फोडणी वरून देताना तेल खूप तापल्यामुळे फोडणी जळाली तरी पदार्थ बिघडतो .
५. एखादी स्पायसी भाजी किंवा रस्सा असेल तर तेलाचे प्रमाण थोडे जास्ती घ्यावे,त्यामुळे पदार्थ जास्त रुचकर लागतो.