सर्व्हिंग : ४ माणसांसाठी
साहित्य:
१०-१२ बटन मशरुम
१/२ कप मटार
१ कप उभा चिरलेला कांदा
१/४ कप कांदा बारीक चिरलेला
१ मध्यम टोमॅटो
१ टीस्पून लाल तिखट
१ /२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण
३ टेबलस्पून तेल
कृती:
१. एका मशरूमचे ४ ते ६ तुकडे (स्लाइस) याप्रमाणे सगळे मशरुम कापून ठेवा. कढईत तेल गरम करा. तेलात लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. हळद तिखट घालून परता.
२. उभा कांदा घालून २-३ मिनिटे परता. टोमॅटोच्या साधारण १" आकाराच्या फोडी करून घाला आणि तेल सुटे पर्यंत परता.
४. तेल सुटल्यावर मटार आणि मशरूम घालून परता. ३-४ मिनिटे झाकण ठेवून मटार चांगले शिजवा.
५. मीठ घालून एक वाफ काढा आणि रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!