थालीपीठाची भाजाणी-Bhajani Recipe

Read this recipe in English
सर्व्हिंग: अंदाजे १ १/२ किलो भाजाणी

साहित्य: 
३ कप तांदूळ
३ कप बाजरी
३ कप ज्वारी
१ कप गहू
१ १/२ कप उडदाची डाळ
१ १/२ कप चणा डाळ किंवा अख्खे हरभरे
१ १/२ कप धने

कृती: 
१. सगळी धान्ये वेगवेगळी आणि लालसर रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या.
२. एकत्र करून बारीक दळून घ्या. घरी मिक्सरवर दळल्यास हवे तितके बारीक दळून मिळणार नाही त्यामुळे शक्यतो गिरणीतून दळून आणा.
३. बारीक चाळणीतून चाळून डब्यात घालून कोरडया जागी ठेवा.

भाजणीच्या थालीपीठाची रेसिपी

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!