Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी
साहित्य:
१ कप दही
१ १/२ कप पाणी
१/४ टीस्पून किसलेले आले
१ हिरवी मिरची बारीक़ चिरून
थोडी कोथिंबीर बारीक़ चिरून
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
फोडणी साठी: ३ टेबलस्पून तेल , १/४ टीस्पून मोहरी, ३-४ कढीपत्ता पाने , १/४ टीस्पून हिंग
कृती:
१. सर्व प्रथम दह्यात पाणी घालून त्याचे ताक करून घ्या.
२. ताकात आले ,हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, साखर, मीठ,हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
३. तयार मिश्रण गॅस वर ठेऊन सतत ढवळा. नाहीतर ताक फुटण्याची शक्यता असते.
४. एकीकडे फोडणीच्या कढईत तेल तापत ठेवा.
५. गॅसवरचे मिश्रण उकळणार असे वाटल्यास लगेच गॅस बंद करा.
६. दुसरीकडे फोडणीचे तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घालून ताकाला फोडणी द्या आणि गरम भातावर वाढा.
Generally Tak he Patal hota tar kadhi la thick karnyasathi kay vaparatat
ReplyDeleteJitendra
use besan to thicken the kadhi.
Deletekadhila thick karnyasathi taakat besancha pit ghala
ReplyDeletety sati toda besan cha pit takaya cha....
ReplyDeletekadhila thik karnyasathi takat sagle ingedients mix kartan thode takacha quantity pramane besan (chana daliche) pith changle mix kara mhanje kadhi futat nahi aani thik hote matra kadhi fodnila ghalun sarkhe davalat rahave lagel...ek uakali kadhavilagel...tarach basan shijel...
ReplyDeletefodnit thodya pramanat kadu methyanche dane taklyas kadhi adhik chavdar aani aarogyadayi hote.
ReplyDeleteassal maharashtrian kadhi.. good 1..
ReplyDelete