साहित्य :
१ काकडी
१ टोमॅटो
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ कप दही
२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून भाजलेले जिरे कुटून/चुरडून
१ हिरवी मिरची बारीक चिरून
कृती :
१. काकडी टोमॅटो बारीक चिरून घ्या. चिरलेला कांदा, काकडी आणि टोमॅटो एकत्र करून त्यात दही ,मीठ, साखर चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
२. हिरवी मिरची घाला आणि चव घेऊन बघा. भाजून चुरडलेले जिरे घालून सर्व्ह करा.
PAN YA VEG RAITA MADHE OIL CHA USE KUTECH NAHI KELA AHE
ReplyDeleteHi trupti..thanks..post madhe me correction kelay..Raita madhe oil vapraychi garaj nahiy.
ReplyDeletekhupch chan ahe...tumcha recipe ani tya dyaychi padhhat.....fakt suchavavsa vatata ki ajun recipe update kara..jra limited vattat....:)
ReplyDelete