साहित्य :
५-६ लाल मुळे
३/४ कप दही
१ १/२ टीस्पून साखर
१/४ + १ चिमुट मीठ
१/४ टीस्पून मोहरी
३-४ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून हिंग
१ सुकी लाल मिरची
१ टेबलस्पून तेल
कृती :
१. मुळा किसून घ्या. त्यात दही ,मीठ, साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
२.कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला.मोहरी तडतडली कि लाल मिरची, कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घाला.
टीप: पांढ-या मुळ्याची सुद्धा याच पद्धतीने कोशिंबीर करता येते परंतु तो थोडा उग्र असतो त्यामुळे ब-याच जणांना आवडत नाही. पांढ-या मुळ्याची कोशिंबीर केली कि त्यात भिजवलेली मुगाची डाळ घालावी.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!