सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१ कप मोड आलेली मटकी
२ कप पाणी
१ टीस्पून गोडा मसाला
१ टेबलस्पून कोथिंबीर
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१ १/२ टीस्पून गूळ
१ १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून सुकं खोबरं
१/२ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून हिंग
१ १/२ टीस्पून बेसन
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
कृती:
१. २ कप पाण्यात मटकी घालून ५-१० मिनिटे उकळत ठेवा. मटकी शिजली कि त्यात हळद, तिखट, गोडा मसाला,गूळ,चिंचेचा कोळ,मीठ आणि कोथिंबीर घाला.
२. १/४ कप पाण्यात बेसन मिक्स करून ते घाला. जिरे आणि खोबरे भाजून चुरडून घाला.
३. आमटी चांगली उकळली कि वरून हिंग,मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
४. गरम गरम आमटी भातावर किंवा पोळी बरोबर द्या.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!