सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
२ कप पाणी
४-५ सोलं (आमसुलं )
१ हिरवी मिरची उभी चिरून
१ चिमुट हिंग
३ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
४-५ सोलं (आमसुलं )
१ हिरवी मिरची उभी चिरून
१ चिमुट हिंग
३ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१. १ तास सोलं कोमट पाण्यात घालून ठेवा. म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.
२. २ कप पाण्यात अर्क उतरेलं पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर,१ चिमुट हिंग घाला.
१. १ तास सोलं कोमट पाण्यात घालून ठेवा. म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.
२. २ कप पाण्यात अर्क उतरेलं पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर,१ चिमुट हिंग घाला.
३. मीठ साखर घालून ढवळून घ्या. साखर पूर्ण विरघळली पाहिजे.
४. गरम वरण भातावर तिवळ वाढावे किंवा तिवळ पाचक असते त्यामुळे जेवणानंतर प्यायला द्यावे.
टीप : तिवळ आणि ताक मिक्स करून सुद्धा पिता येते.ताकामुळे त्याला वेगळाच स्वाद येतो.
४. गरम वरण भातावर तिवळ वाढावे किंवा तिवळ पाचक असते त्यामुळे जेवणानंतर प्यायला द्यावे.
टीप : तिवळ आणि ताक मिक्स करून सुद्धा पिता येते.ताकामुळे त्याला वेगळाच स्वाद येतो.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!