१/२ कप तुरीची डाळ
१ १/२ कप पाणी
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हळद
१ हिरवी मिरची
१/२" आलं तुकडे करून/ किसून
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
१ लाल सुकी मिरची
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
कृती:
१. तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना त्यात हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे ठेचून घाला.
२. तुरीची डाळ शिजली कि चांगली घोटून घ्या. हिरवी मिरची काढून टाका आणि मीठ घालून आमटी चांगली उकळा.
३. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि सुकी मिरची २ तुकडे करून घाला. नंतर कढीपत्ता पाने आणि हिंग घालून डाळीला वरून फोडणी द्या.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!