५०० ग्रॅम स्ट्रॉबेरी
२ १/२ कप फ्रेश क्रीम
२ १/२ कप फ्रेश क्रीम
१ १/२ कप whipped cream
१/४ कप साखर
१ पाकीट ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटे
कृती:
१. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून पाने काढून टाका.एका स्ट्रॉबेरीचे ४ तुकडे या प्रमाणे सगळ्या स्टॉबेरी चिरून घ्या. एका भांड्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ३ ते ४ तास मुरवत ठेवा.
२. स्ट्रॉबेरी मध्ये साखर मुरून त्याला थोडे पाणी सुटेल. ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटांचा चुरा करून घ्या.
२. स्ट्रॉबेरी मध्ये साखर मुरून त्याला थोडे पाणी सुटेल. ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटांचा चुरा करून घ्या.
३. फ्रेश क्रीममध्ये ४ टेबलस्पून साखर घाला आणि चमच्यानी किंवा हॅन्ड मिक्सरनी फेटून घ्या.
४. काचेचे ४ बाउल घ्या. त्यात सर्वात तळाला बिस्किटांचा थोडा चुरा घाला.त्यावर साखरेत मुरवलेली स्ट्रॉबेरी घाला.वरती फेटलेले क्रीम घाला.पुन्हा वरती बिस्किटांचा चुरा त्यावर स्ट्रॉबेरी घाला.
५. बाउल फ्रीज मध्ये ठेवा. serve करायच्या वेळेस वरती whipped cream घाला आणि जेवणानंतर serve करा.
टीप: ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटे नसतील तर कुठलीही गोड बिस्किटे वापरली तरी चालतील.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!