सर्व्हिंग: १/२ किलो
साहित्य:
१ १/३ कप मैदा
३/४ कप कोको पावडर
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
१/४ टीस्पून मीठ
२ अंडी १ टीस्पून व्हॅनीला इसेन्स
३/४ कप वितळलेल लोणी
१ २/३ कप साखर
२ टेबलस्पून पाणी
३/४ कप अक्रोडाचे तुकडे
आणि
१३" x ९" बेकिंग पॅन
१ १/३ कप मैदा
३/४ कप कोको पावडर
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
१/४ टीस्पून मीठ
२ अंडी १ टीस्पून व्हॅनीला इसेन्स
३/४ कप वितळलेल लोणी
१ २/३ कप साखर
२ टेबलस्पून पाणी
३/४ कप अक्रोडाचे तुकडे
आणि
१३" x ९" बेकिंग पॅन
१. साखर, लोणी आणि पाणी एकत्र करून चांगलं फेटून घ्या.
२. अंडी आणि व्हानीला इसेन्स एकत्र फेटून घ्या आणि लोणी-साखरेच्या मिश्रणात एकत्र करा आणि छान फेटून घ्या.
३. मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर एका मोठ्या पातेल्यात बारीक चाळणीतून चाळून एकत्र करून घ्या आणि साखर आणि अंड्याच्या मिश्रणात मिक्स करा. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घ्या.
४. त्यात अक्रोडाचे तुकडे घाला आणि एकत्र करून घ्या.
५. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि वरती चिमटीने थोडासा मैदा भुरभुरा. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे.जास्तीचा मैदा फुंकर मारून काढून टाका.
६. ओव्हन ३५० F तापमानाला प्रीहीट करा आणि १८ते २५ मिनिटे बेक करा. ब्राउनी मध्ये टूथ पिक टोचून बघा. टूथ पिक किंचित चिकट बाहेर आली याचा अर्थ ब्राउनी तयार झाली आहे.

ekdam mast
ReplyDeleteDhanyawad shashikant!
ReplyDeletebut oven is not avaliable so its browani can made without oven
ReplyDelete