सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
३/४ कप तिखट बुंदी
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/२ टीस्पून चाट मसाला
१/८ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून भाजून कुटलेलं जिरं
१ टीस्पून चिरलेली कोथिंबीर
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/२ टीस्पून चाट मसाला
१/८ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून भाजून कुटलेलं जिरं
१ टीस्पून चिरलेली कोथिंबीर
कृती:
१. दही छान फेटून घ्या. त्यात मीठ,साखर,कुटलेलं जिरं,लाल तिखट आणि चाट मसाला घालून एकत्र करा.
२. कोथिंबीर आणि बुंदी घालून छान मिक्स करा आणि सर्व्ह करा.
tikhat bundi tayar kashi karavi te sanga plz
ReplyDeleteकल्याणी तुला ना!!!! आता जेवायला कधी येऊ ते सांग... आणि रायता सोबत काय काय आहे??
ReplyDeleteme boondi ghari karun pahili nahiy. bajarat tayar boondi changli milte. Boondi ghari karna tasa velkhau ani kathin kam ahe...pan mala jamlyas boondi banavnyachi recipe post karaycha prayatna karin
ReplyDeletekalyani how to prepare raita wid fodani???
ReplyDelete