सर्व्हिंग: २५ ते ३० पुर्या
साहित्य:
२ कप गव्हाचं पीठ
१ टेबलस्पून तेल (मोहन)
२ टीस्पून तीळ
१ टीस्पून ओवा
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे (अंदाजे १ १/२ टीस्पून )
पीठ मळायला पाणी
तळण्यासाठी तेल
कृती:
१. एका मोठ्या थाळीत गव्हाचं पीठ घ्या.त्यात सगळे मसाले,मीठ आणि साखर घाला.मोहन घालून कालवून घ्या.
२. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा.
३. एक इंचाचे छोटे गोळे करा आणि मध्यम आकाराच्या (साधारण ३" व्यासाच्या) पुर्या लाटून घ्या.
४. कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. तेल व्यवस्थित तापल्यावर मोठ्या आचेवर पुर्या तळून घ्या.
५. टोमॅटो केचप बरोबर पुर्या सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!