सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१०-१२ भेंडी
१/२ कप खवलेलं खोबरं
२ हिरव्या मिरच्या
चिमुटभर आमचूर पावडर
मीठ चवीप्रमाणे
१/२ टीस्पून साखर
१/२ टेबलस्पून तेल
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१/२ कप ताक
कृती:
१. भेंडीच्या काचर्या करून घ्या.
२. कढईत तेल गरम करा. मोहरी घाला. मोहरी तडतडली कि,हिंग घाला. लगेचच भेंडीच्या काचर्या घालून परता.
३. मीठ आणि आमचूर पावडर घालून २-३ मिनिटे परता. झाकण ठेवून भेंडी ५-७ मिनिटे शिजू द्या.
४. ओलं खोबरं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरवर एकत्र बारीक वाटून घ्या आणि वाटण शिजलेल्या भेंडीत घाला.
५. १/२-१ कप पाणी घाला. मीठ ,साखर घालून उकळी काढा.
६. गॅस बंद करा. आमटीत १/२ कप ताक घालून गरम भातावर सर्व्ह करा.
Faar chhan... tumcha blog far chhan aahe pan visible nahiye bahutek..
ReplyDeleteDeepali
Thank you Deepali..maza blog saglyana visible ahe..Tumla ekhade page nit disat nasel tar mala nakki kalva..
ReplyDeleteWow, nice post.. I was looking for same content. Indian Spices do great and make meal delicious.
ReplyDeleteSapna
+ 91 9829061228
www.spicespulses.com/index.php
Email spicespulses@gmail.com
bhendi ashipan karata yete he aaj kalal thanku for information
ReplyDeletedear Ruchkar jevan team
ReplyDeletethis is very nice blog from others....
khupch mast mast recipes aahet ani me tya banun pahilyat.....nice...
thanks 4 nice recipes....
Suraj A Walke
वा! खुपच छान. hg
ReplyDeleteKhup mast receipe.
ReplyDeletethnks
i think so that its a very goood reciepi
ReplyDelete