सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य:
१५-२० कोवळी मध्यम आकाराची भेंडी
तळण्यासाठी तेल
मसाला-
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
मीठ चवीप्रमाणे
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून चाट मसाला
कृती:
१. भेंडी देठ सकट घेऊन धुवून कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
२. कढईत तेल गरम करा. एका वेळेला ३-४ भेंड्या तेलात सोडा आणि ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या.
३. वाटीत सगळा मसाला आणि मीठ एकत्र करून घ्या. भेंडी तळून झाली कि गरम असतानाच चिमटीने त्यावर मसाला घाला.
४.भेंडीला सगळ्या बाजूने मसाला लागला आहे याची खात्री करा. आणि गरम गरम आणि कुरकुरीत भेंडी दही भात किंवा सुपाबरोबर सर्व्ह करा.

nice bhendi receipe. I love it
ReplyDelete