सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य:
१ कप साबुदाणा
१/२ टीस्पून जिरे
१ १/४ टीस्पून साखर
३ टेबलस्पून ओलं खोबरं
१ टेबलस्पून कोथिंबीर चिरून
१ टीस्पून लिंबुरस
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तूप
कृती:
१. साबुदाणा ७-८ तास आधी भिजवून ठेवा. साबुदाणा भिजवताना आधी धुवून घ्या. नंतर जितका साबुदाणा असेल त्याच लेव्हल पर्यंत त्यात पाणी घालून झाकून ठेवा. म्हणजे साबुदाणा चांगला भिजेल. भिजवलेल्या साबुदाण्याला दाण्याचा कुट आणि मीठ,साखर हातानी लावून ठेवा.बटाट्याच्या छोट्या फोडी करा.
२. कढईत तूप गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा वास आला कि हिरवी मिरची तुकडे करून घाला.मिरची पांढरी झाली कि बटाट्याच्या फोडी घालून परता आणि एकत्र केलेला साबुदाणा घाला.
३. साबुदाणा चांगला परतून घ्या आणि झाकण न ठेवता पहिली ५-७ मिनिटे खिचडी परतून घ्या म्हणजे खिचडी मोकळी आणि मऊ होईल.
४. ओलं खोबरं,कोथिंबीर आणि लिंबुरस घालून एक वाफ काढा.आणि गोड दह्या बरोबर गरम सर्व्ह करा.
१ कप साबुदाणा
१ छोटा उकडलेला बटाटा ,साले काढून/ काकडीच्या ५-६ छोट्या फोडी
३ टेबलस्पून दाण्याचा कुट
२ हिरव्या मिरच्या३ टेबलस्पून दाण्याचा कुट
१/२ टीस्पून जिरे
१ १/४ टीस्पून साखर
३ टेबलस्पून ओलं खोबरं
१ टेबलस्पून कोथिंबीर चिरून
१ टीस्पून लिंबुरस
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तूप
कृती:
१. साबुदाणा ७-८ तास आधी भिजवून ठेवा. साबुदाणा भिजवताना आधी धुवून घ्या. नंतर जितका साबुदाणा असेल त्याच लेव्हल पर्यंत त्यात पाणी घालून झाकून ठेवा. म्हणजे साबुदाणा चांगला भिजेल. भिजवलेल्या साबुदाण्याला दाण्याचा कुट आणि मीठ,साखर हातानी लावून ठेवा.बटाट्याच्या छोट्या फोडी करा.
२. कढईत तूप गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा वास आला कि हिरवी मिरची तुकडे करून घाला.मिरची पांढरी झाली कि बटाट्याच्या फोडी घालून परता आणि एकत्र केलेला साबुदाणा घाला.
३. साबुदाणा चांगला परतून घ्या आणि झाकण न ठेवता पहिली ५-७ मिनिटे खिचडी परतून घ्या म्हणजे खिचडी मोकळी आणि मऊ होईल.
४. ओलं खोबरं,कोथिंबीर आणि लिंबुरस घालून एक वाफ काढा.आणि गोड दह्या बरोबर गरम सर्व्ह करा.
खरचं खूप मस्त होतीँ..
ReplyDelete