Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी
साहित्य :
१ कप भिजवलेले छोले
१ १/२ कप मोड आलेले मुग
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ छोटा उकडलेला बटाटा
१ टीस्पून चाट मसाला
१/४ टीस्पून लाल तिखट
१ चिमुट गरम मसाला
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
कृती:
१. उकडलेल्या बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.त्यांना २ चिमुट चाट मसाला,गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ लावून ठेवा.
२.कुकरमधून थोडे पाणी आणि मीठ घालून छोले शिजवून घ्या. छोले खूप मऊ शिजू देऊ नका.शिजवलेले छोले (थंड झाल्यावर)
कांदा आणि मुग एकत्र करून त्यांना चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ लावून घ्या.त्यात बटाट्याच्या फोडी मिक्स करा आणि सर्व्ह करा.
कांदा आणि मुग एकत्र करून त्यांना चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ लावून घ्या.त्यात बटाट्याच्या फोडी मिक्स करा आणि सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!