हिरवी तिखट चटणी -Green Spicy Chatney

Read this recipe in English
सर्व्हिंग: साधारण १ कप चटणी होईल 

साहित्य: 
१ कप कोथिंबीर
१ कप पुदिन्याची पाने
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून जिरेपूड
१ चिमुट शेंदेलोण
१ चिमुट पादेलोण
१/२ टीस्पून मीठ 

कृती: 
१. कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने धुवून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या जिरेपूड, शेंदेलोण,पादेलोण आणि मीठ घाला.
२. ३/४ कप पाणी घालून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या.
३. हि चटणी चाट बरोबर लागते.खूप तिखट असल्यामुळे तिखटपणाचा अंदाज घेऊन जशी लागेल त्या प्रमाणे वाढून घ्यावी.

टीप: हि चटणी आयत्यावेळेस जशी लागेल तशीच करावी. 

1 comment:

  1. Thank you very much for the `Chatakdar' receipies. becuase of your receipies i can cook food. one more thing would like to ask you, while making Thikka Chutney, what is meant Padelone and Shendeylond?? (my e-mail id sachinachrekar@sahpetroleums.com)

    once again thank you very very much.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!